Nia Sharma : जितकी बोल्ड तितकीचं हॉट...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री निया शर्माने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत

Nia Sharma

निया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Nia Sharma

निया सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Nia Sharma

अशातच नियाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Nia Sharma

नियाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Nia Sharma

चाहतेही नियाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Nia Sharma

या फोटोत निया खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nia Sharma