टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते
निया कायमच सोशल मीडियावर बोल्ड आणि हाॅट फोटो शेअर करते
गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी निया प्रयत्न करते आहे
निया खास अंदाजामध्ये फोटोशूट करत आहे
विशेष म्हणजे नियाचे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात
सोशल मीडियावर नियाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे
हिंदी मालिकांमधून निया शर्माने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते