Nikki Tamboli: म्हणे मी हॉटपेक्षा हॉट! हॉटनेस बघून चाहतेही गार..

| Sakal

निक्कीच्या अदा बघात चाहतेही गार होतात.

| Sakal

ही साउथ अभिनेत्री बिग बॉसच्या एन्ट्रीनंतर प्रकाशझोतात आली.

| Sakal

तिचा हॉटनेस बघता चाहते घायाळ होतात.

| Sakal

निक्की ही साउथ अभिनेत्री आहे.

| Sakal

तिने अनेक अल्बम आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

| Sakal

तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

निक्की हॉट फोटो टाकत तिच्या हॉटनेसचा जलवा दाखवत असते.

| Sakal