Nikita Rawal : अरे बापरे! ही तर उर्फीलाही देतेय तगडी टक्कर

| Sakal

 आता उर्फीला टक्कर द्यायला नवीन अभिनेत्री निकिता रावळ आली आहे

| Sakal

सध्या निकिताच्या फोटोची खूपच चर्चा होऊ लागली आहे

| Sakal

निकिता रावळ हिने गरम मसाला, अम्मा कि बोली सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे

| Sakal

तीचे सध्याचे बोल्ड फोटो पाहून येत्या काळात ती उर्फीला टक्कर देऊ शकते अशा चर्चा सध्या जोर धरू लागलेल्या आहेत

| Sakal

निकिता रावलने बोल्ड फोटोशूट केले आहे

| Sakal

निकिता रावलच्या या फोटोशूट चाहत्यांच्या तुफान लाईक्स आणि कमेंटस येत आहेत

| Sakal

तिचं हे सौदर्य पाहुन चाहते वेडेपिसे झाले आहेत

| Sakal