Nikita Rawal : न्यूजपेपर ड्रेसमध्ये निकीताच्या ग्लॅमरस अदा

| Sakal

निकिताने पुन्हा एकदा तिच्या हॉट फोटोंने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे

| Sakal

नुकतच निकिताने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोत ती वर्तमानपत्राने गुंडाळलेली दिसत आहे. निकिताने वर्तमानपत्रातून एक छोटा ड्रेस बनवला आहे

| Sakal

हा ड्रेस परिधान करून तिने अनेक अप्रतिम पोझ दिल्या आहेत

| Sakal

हॉट फोटो शेअर करत निकिताने कॅप्शन दिले आहे की, “वर्तमानपत्रात आजची बातमी…”निकिताचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत

| Sakal

वर्तमानपत्राच्या पानांपासून तयार केलेला हा ड्रेस ऑफ-शोल्डर क्रॉप टॉपसारखा दिसत आहे
जो निकिताने बेल्टने पूर्ण केला आहे

| Sakal