Nikki Tamboli : बिकीनी लूकमध्ये निक्कीचा जलवा...

Anuradha Vipat

बीग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी

Nikki Tamboli

सोशल मीडियावर सक्रिय

निक्की सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Nikki Tamboli

सतत चाहत्यांच्या संपर्कात

निक्की सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Nikki Tamboli

लेटेस्ट फोटो

अशातच निक्कीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Nikki Tamboli

फोटो वायरल

निक्कीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Nikki Tamboli

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही निक्कीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Nikki Tamboli

हॉट लूक

या फोटोत निक्की खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nikki Tamboli