पुन्हा एकदा निक्कीचा सिझलिंग लूक दिसला आहे निक्कीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे निक्की कधी तिच्या प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या लूकमुळे नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेते लेटेस्ट फोटोंमध्ये, निक्कीने फोटोशूटसाठी ग्रीन रंगाची स्पेगीटी घातलेली दिसत आहे हा लूक पूर्ण करण्यासाठी निक्कीने कमीत कमी मेकअप केला आहे