Nikki Tamboli : निक्की तांबोळीची डीप नेक ड्रेसमधील स्टाइल पाहण्यासारखी

| Sakal

निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

| Sakal

फोटो अपलोड करून चाहत्यांना ट्रीट देताना दिसते.

| Sakal

अलीकडील फोटोंमध्ये निक्की तांबोळीचा रॉयल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

| Sakal

फोटोंमध्ये निक्की तांबोळी फ्लफी स्टायलिश ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये निक्की तांबोळी चाहत्यांची मने घायाळ करताना दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये निक्की तांबोळीने रेशमी केस उघडे ठेवले आहे.

| Sakal

डीप नेक ड्रेसमध्ये निक्की तांबोळीची स्टाइल आणि स्वॅग पाहण्यासारखा आहे.

| Sakal