Nikki Tamboli : हाय हाय निक्की तर तिखट मिर्ची

| Sakal

'बिग बॉस 14' झाल्यापासून निक्की सतत चर्चेत

| Sakal

निक्की नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत

| Sakal

आता पुन्हा निकीने किलर लूक दाखवला आहे

| Sakal

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक्की स्किन रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसत आहे

| Sakal

लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप करून केस मोकळे सोडले आहेत

| Sakal