Nikki Tamboli: 'ही' निक्की तांबोळी आहे तरी कोण?

सकाळ डिजिटल टीम

निक्की तांबोळी ही मूळची तेलुगु आणि तमिळ सिनेमाशी संबंधित अभिनेत्री आहे. याशिवाय त्याने टीव्ही जगतातील दोन रिअॅलिटी शोमध्येही काम केले आहे.

निक्की तांबोळीने 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी'मध्ये काम केले आहे. बिग बॉस 14 मध्ये तिला खूप प्रसिध्दी मिळाली.

औरंगाबादमध्ये जन्मलेल्या निक्की तांबोळीने 2019 मध्ये तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.

'कांचना 3' या तमिळ चित्रपटात ती दिव्याच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय ती काही म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे.

टीव्ही शो व्यतिरिक्त निक्की तांबोळीचे सोशल मीडियावरही करोडो चाहते आहेत.

चाहते तिच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहेत.

निक्की तांबोळीचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओंवर जबरदस्त लाईक आणि कमेंट करतात.

मुळची औरंगाबादची असलेली निक्की सध्या मुंबईत राहतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.