Nikki Tamboli: चम चम करता है ये नशिला...

| Sakal

निक्की तांबोळी तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते.

| Sakal

पुन्हा एकदा निक्कीने किलर लूकमध्ये तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

निक्की या फोटोंमध्ये नेहमीप्रमाणेच बोल्ड अंदाजात दिसतेय.

| Sakal

निक्की तांबोळी जांभळ्या रंगाच्या ब्रॅलेट आणि स्किन फिट स्कर्ट घातला आहे.

| Sakal

यात तिने तिची कर्वी फिगर फ्लॉंट करत हॉट पोज दिल्या आहेत.

| Sakal

निक्कीचे चाहते तिचे हे फोटो पाहून नक्कीच थक्क झाले असणार...

| Sakal

तिने फोटो शेअर करताच ते प्रचंड व्हायरल होतात. या फोटोवर चाहते कमेंटही करत असतात.

| Sakal