Nikki Tamboli : 'नवरी नटली, पण बाई सुपारी कुठं फुटली?'

| Sakal

निक्की बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. सोशल मीडियावर निक्कीचा वेगळाच लूक समोर आला आहे.

| Sakal

बिग बॉस फेम निक्कीनं जो लूक शेयर केला आहे त्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

| Sakal

निक्कीच्या त्या फोटोंवर चाहत्यांनी दिलेल्या कमेंटसही भलत्याच भन्नाट आहे.

| Sakal

सोशल मीडियावर निक्कीचा असा लूक तिच्या चाहत्यांनी यापूर्वी कधी पाहिला नसेल.

| Sakal

निक्कीची ती वेशभूषा चाहत्यांना घायाळ करुन गेली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया तर लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून निक्की वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

निक्कीला बोल्ड अवतारात पाहणं हे तिच्या चाहत्यांना आवडतं त्यामुळेच की काय निक्कीच्या इंस्टावर फॉलोअर्सची संख्या अधिक असते.

| Sakal

सोशल मीडियावर निक्कीच्या त्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. त्यावरील कमेंट निक्कीवरील प्रेमाची साक्ष देणाऱ्या आहेत.

| Sakal