'बिग बॉस 14' नंतर अभिनेत्री निक्की तांबोळी सतत चर्चेत असते.
निक्की नेहमीच तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या हॉटनेसमुळे चर्चेत असते.
बिग बॉसमुळे निक्कीने लोकप्रियता मिळवली आहे.
निक्कीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.
निक्की नेहमीच तिच्या जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते.
ही अभिनेत्री तिच्या जबरदस्त स्टाइलने चाहत्यांना वेड लावत असते.
निक्की कोणत्याही विषयावर आपले मत उघडपणे व्यक्त करून चाहत्यांची मनं जिंकते.
निक्कीचे लाखो चाहते आहेत.