Nikki Tamboli: निक्कीचा 'टवटवीत' लूक, मूड करेल फ्रेश!

| Sakal

सोशल मीडियावर निक्की तांबोळी ही आता मोठी सेलिब्रेटी झाली आहे.

| Sakal

बिग बॉसमध्ये निक्कीनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून निक्की ही वेगळ्या कारणामुळे चर्चेत येताना दिसते आहे.

| Sakal

निक्कीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

निक्की ही इंस्टावर वेगवेगळे लूक शेयर करताना दिसून येते. त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध सेलिब्रेटी म्हणून निक्कीला मिळणारी लोकप्रियता मोठी आहे.

| Sakal

निक्की ही तिच्या परखड वक्तव्यासाठीही प्रसिद्ध आहे. यापूर्वी तिनं केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडवून दिली होती.

| Sakal

निक्की ही खतरो के खिलाडीमध्ये देखील लोकप्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal