निम्रतने अक्षय कुमार स्टारर एअरलिफ्ट चित्रपट काम केलं आहे.
निम्रतने 'लंचबॉक्स' आणि 'एअरलिफ्ट' सारखे हिट चित्रपट दिले.
निम्रतने वयाच्या 30 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
पहिल्या चित्रपटातूनच ती प्रसिद्धीच्या झोतात आली.
निम्रतचा पहिला चित्रपट 'वन नाइट विथ द किंग' होता.
तिचा पहिला चित्रपट इंग्रजीत होता.
निम्रतने 2012 मध्ये अनुराग कश्यपच्या 'पेडलर्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
निम्रत ओळख मिळाली ती इरफान खान स्टारर 'लंचबॉक्स' या चित्रपटातून.