गडकरी भाजपमध्ये फक्त दोन लोकांच्या पाया पडतात - Nitin Gadkari

सकाळ डिजिटल टीम

नितीन जयराम गडकरी हे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. 

Nitin Gadkari

आता ते लोकसभेत नागपूर मतदार संघाचे नेतृत्व करतात

Nitin Gadkari

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील ते विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. 

Nitin Gadkari

रस्ते वाहतूक व बांधकाम या मंत्रालयाचा कार्यभार ते पाहतात

Nitin Gadkari

यापूर्वी गडकरी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत.

Nitin Gadkari

महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. 

Nitin Gadkari

२००९ साली त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. 

Nitin Gadkari

कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते

Nitin Gadkari

नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष झाल्यावर फक्त दोन लोकांना नमस्कार करत होते

Nitin Gadkari

या लोकांचा नितीन गडकरी यांच्या राजकीय जिवनावर मोठा प्रभाव होता

Nitin Gadkari

Nitin Gadkariया दोन लोकांच्या नेतृत्वाखाली गडकरी यांचे राजकीय आयुष्य घडले

Nitin Gadkari

भाजपमधील ते दोन लोक म्हणजे पहिले गोपीनाथ मुंडे 

Nitin Gadkari

दुसरे नेते म्हणजे लालकृष्ण आडवाणी

Nitin Gadkari

गडकरी यांनी स्वत: याबाबत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सभेत सांगितले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari