दिलबर', 'कुसू कुसू', 'गर्मी', 'साकी साकी' या गाण्यांवर भन्नाट डान्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नोरा फतेही
नोरा बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे
एकापेक्षा एक गाण्यावर भन्नाट डान्स करणाऱ्या नोराच्या तालावर चाहतेही थिरकतात
नोरा फक्त डान्स नाही तर तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे देखील चर्चेत असते
आता देखील नोरा एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे
बॉलीवूडची डान्सिंग क्वीन नोरा डान्स फ्लोअरवर येताच प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात
नोराचा किलर लूक असो किंवा तिच्या डान्स मूव्ह्स, तिला पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात