Nora Fatehi: नोराच्या सौंदर्यापुढं हॉलिवूडच्या अभिनेत्रीही फिक्या

| Sakal

नोरा फतेही सोशल मीडियावर हॉट अवतारातील फोटो शेअर करत असते.

| Sakal

तिच्या या फोटोमुळे पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिचा बोल्ड लुक पाहायला मिळाला आहे.

| Sakal

लाइट टोन मेकअपमुळे नोराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

| Sakal

आपली टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी नोराने सोडली नाही.

| Sakal

 फोटोशूटमध्ये नोराचा बोल्ड लुक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

| Sakal

तसंच या फोटोत नोरा खूप हॉट दिसत आहे.

| Sakal

नोरा सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते.

| Sakal

नोराचे फोटो चाहत्यांसाठी मेजवाणीच असते.

| Sakal