Nora Fatehi : 'दिलबर गर्ल' नोराचा निराळाच तोरा

| Sakal

नोरा फतेहीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हॉट अवतारातील फोटो शेअर केले आहेत

| Sakal

नोराने या फोटोत लाल रंगाचा लॉंग गाऊन घातल्याचं दिसत आहे

| Sakal

या फोटोमध्ये नोराचा बोल्ड लुक चाहत्यांना पाहायला मिळत आहे

| Sakal

लाइट टोन मेकअपमुळे नोराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे

| Sakal

यात आपली टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी नोराने सोडली नाही

| Sakal