Nora Fatehi : साडीत सर्वात सुंदर दिसणारी अभिनेत्री!

| Sakal

बॉलीवूडमध्ये नोराचा तोरा हा नेहमीच वरचढ असल्याचे दिसून आले आहे. आज ती टॉपची अभिनेत्री आहे.

| Sakal

भलेही नोराला प्रमुख अभिनेत्री म्हणून स्थान मिळाले नसेल मात्र तिनं रियॅलिटी शोमधून ती उणीव भरून काढली आहे.

| Sakal

आता नोरा ही मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

नोरानं सिद्धार्थ मल्होत्रा, आयुषमान खुराणा, अजय देवगण यांच्यासोबत चित्रपटामध्ये काम केले आहे.

| Sakal

आता नोराचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला लूक हा नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

| Sakal

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात नोराचे नाव आले आहे. तिची ईडीनं चौकशीही केली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर नोराचे फोटो पाहणे हा तिच्या चाहत्यांचा आवडता विषय आहे.

| Sakal

नोराचा साडीतील लूक हा चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी वेगळी बाब म्हणावी लागेल.

| Sakal

साडीत सर्वात सुंदर दिसणारी सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नेटकऱ्यांची पसंती नोराला आहे.

| Sakal