Nora Fatehi : नजर हटण्याची शक्यता कमीच...

| Sakal

नोराला पाहिल्यावर नजर हटेल कशी, असा प्रश्न तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरुन नेटकऱ्यांना पडला आहे.

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सेलिब्रेटी म्हणून नोराचे नाव घ्यावे लागेल.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून नोराच्या व्हायरल झालेल्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

नोरा ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. नोराच्या रियॅलिटी शो ला देखील मिळणारा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

आगामी काळात देखील नोरा वेगवेगळ्या भूमिकेतून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसणार आहे.

| Sakal

नोराच्या डान्सचा भारतामध्ये लाखो चाहतावर्ग आहे. तिच्या डान्स स्टेपची कॉपीही मोठ्या प्रमाणात केली जाते.

| Sakal

नोरानं अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्राच्या थँक गॉड चित्रपटामध्ये काम केले होते.

| Sakal

नोराच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

| Sakal