नोराचा कहर.....चाहते म्हणाले.. हाय गर्मी!

| Sakal

नोरा फतेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते .

| Sakal

ती अनेकदा दिचे बोल्ड फोटो शेअर करते

| Sakal

तिचे चाहतेही तिला दिलखुलास कमेंट करतात.

| Sakal

तिने नुकताच सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय.ज्यात ती चायनीज डॅाल दिसतेय.

| Sakal

लाल रंगाच्या ड्रेस मध्ये नोराची परफेक्ट फिगर पाहून चाहते थक्क झाले .

| Sakal

नोराची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत थकत नाहीत.

| Sakal

'थँक गॉड' चित्रपटातील Manike हे तिचं गाण जबरदस्त हिट झालय.

| Sakal