Nora Fatehi: नोराची कंबर...आहाहा!

| Sakal

या नव्या फोटोंमध्ये नोरा अप्सरा दिसतेय

| Sakal

तिने हे नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal

नोरा फतेही खूप सुंदर दिसत असल्याचं चाहते म्हणत आहेत

| Sakal

डान्स क्वीन म्हणून नोराची ओळख आहे

| Sakal

पोझ देण्यामध्ये तिचा हात कुणीही धरणार नाही

| Sakal

कमरेवर हात ठेवून दिलेली आकर्षक पोझ

| Sakal

ती इतकी क्यूट आहे की विचारायलाच नको

| Sakal

तिचे ताजे फोटो सध्या व्हायरल होत आहेत

| Sakal

'झलक दिखला जा' या शोमध्ये ती जजच्या भूमिकेत आहे

| Sakal

तिने सोशल मीडियावर फोटो टाकताच चाहते तुटून पडतात

| Sakal