Nora Fatehi: माझ्या मोहातून सुटका नाही.. नोराचं ते कॅप्शन...

| Sakal

नोराने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज पोस्ट केले आहेत.

| Sakal

हातात फॅन्सी पर्स आणि आणि ग्लिटर ड्रेस घालून नोराने फोटोशुट केलाय.

| Sakal

नोराच्या या ड्रेसपेक्षा तिच्या कॅप्शनची चर्चा व्हावी असे तिचे कॅप्शन आहे.

| Sakal

माझ्यापासूुन सुटका नाही मी जिथेही जाते तिथे केंद्रबिंदूसारखे लक्ष वेधून घेते असे तिने या पोस्टला हटके कॅप्शन दिले आहे.

| Sakal

नोरा अलीकडेच तिच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईमुळेही चर्चेत आली होती.

| Sakal

नोराच्या डान्सपेक्षा जास्त तिच्या लुकची सोशल मीडियावर भन्नाट चर्चा चालली असते.

| Sakal

नोराने अलीकडेच शोसाठी केलेल्या मराठमोळ्या लुकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालली होती.

| Sakal