नथिंग फोन 1 Vs वनप्लस नॉर्ड 2T 5G

सकाळ डिजिटल टीम

OnePlus Nord 2T 5G च्या 8GB/128GB आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत अणुक्रमे 28999 रुपये आणि 33999 रुपये आहे.

नथिंग फोनमध्ये 120Hz चा 6.55 इचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर OnePlus फोनला 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43 इंच डिस्प्ले मिळतो.

तुम्हाला नथिंग आणि वनप्लस मध्ये क्रमशः 33W आणि 80W चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरी दिली आहे. नथिंग फोनमध्ये वायरलेस चॅर्जिंग सपोर्टही मिळतो.

नथिंग फोन 1 मध्ये तुम्हाला 50MP + 50MP तर वनप्लस नॉर्ड 2T 5G फोनमध्ये 50MP+8MP+2MP चा रिअर कॅमरा सेटअप मिळतो.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी नथिंग फोन 1 मध्ये 6MP आणि वनप्लस नॉर्ड 2टी मध्ये तुम्हाला 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

नथिंग फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसेट आणि वनप्लस मध्ये MediaTech Dimensity 1300 चिपसेट देण्यात आला आहे.

नथिंग आणि वनप्लसच्या फोनची जाडी क्रमशः 8.3mm आणि 8.2mm आहे, तर वजन 193.5 ग्रॅम आणि 190 ग्रॅम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.