Nothing Phone 2 : नथिंगचा नवीन मोबाईल लाँचसाठी सज्ज, काय असतील फीचर्स?

Sudesh

Nothing Phone 2

नथिंगचा नवीन फोन आता लाँचसाठी सज्ज झाला आहे. या फोनचे फीचर्स आणि किंमत याबाबत माहिती समोर आली आहे.

Nothing Phone 2 | Esakal

Made in India

नथिंगचा नवीन फोन 2 हा भारतात बनवलेला असेल.

Nothing Phone 2 | Esakal

Flagship Features

नथिंगच्या या फोनमध्ये फ्लॅगशिप दर्जाचे फीचर्स देण्यात येतील. कोणत्याही प्रीमियम स्मार्टफोनला हा तगडी टक्कर देईल.

Nothing Phone 2 | Esakal

Processor

नथिंग फोन 2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 हा प्रोसेसर वापरण्यात येईल.

Nothing Phone 2 | Esakal

Battery

या फोनमध्ये 4,700 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात येईल. तसंच हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Nothing Phone 2 | Esakal

Display

नथिंग फोन 1 च्या तुलनेत या फोनचा डिस्प्ले 0.15 इंच मोठा असेल. या डिस्प्लेला 120Hz रिफ्रेश रेट असेल.

Nothing Phone 2 | Esakal

Curved Display

सध्याच्या इतर मिड-रेंज स्मार्टफोनप्रमाणेच, या फोनलाही कर्व्ह्ड डिस्प्ले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nothing Phone 2 | Esakal

Launch date

नथिंग फोन 2 हा जुलैमध्ये लाँच होईल अशी माहिती कंपनीचे सीईओ कार्ल पै यांनी दिली आहे.

Nothing Phone 2 | Esakal

US Market

नथिंगचा हा फोन जगभरात लाँच केला जाईल. तर, अमेरिकेत लाँच होणारा हा नथिंगचा पहिलाच स्मार्टफोन असेल.

Nothing Phone 2 | Esakal

Price

या फोनची किंमत सुमारे 40 हजारांच्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Nothing Phone 2 | Esakal

Flipkart

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर या फोनचा टीजर देण्यात आला आहे. याचाच अर्थ, फ्लिपकार्टवर याची विक्री सुरू होईल, अशी शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nothing Phone 2 | Esakal