Nushrratt Bharuccha : नुसरतचा निळा घागरा आन् त्यातला तिचा घायाळ करणारा बोल्डनेस

| Sakal

नुसरतने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये नुसरतने निळ्या रंगाचा स्टाईलिश घागरा परिधान केलेला दिसत आहे

| Sakal

नुसरतने तिच्या या लूकचे क्लोज अप फोटो शेअर केले आहेत

| Sakal

सर्वांच्या नजरा नुसरतच्या स्टायलिश बॅकलेस ब्लाऊजवर आहेत

| Sakal

नुसरतने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे

| Sakal

यासोबत तिने आपले केस खुले ठेवले आहेत

| Sakal

'प्यार का पंचनामा', 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नुसरत

| Sakal

नुसरतचा 'छोरी' हा भयपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

| Sakal