Nushrratt Bharuccha : नुसरतच्या तिक्ष्ण नजरेने चाहते घायाळ

| Sakal

बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आज तिच्या मेहनतीच्या जोरावर उच्च पदावर

| Sakal

तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे

| Sakal

या फोटोंमध्ये नुसरतने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे

| Sakal

सर्वांच्या नजरा नुसरतच्या स्टायलिश डिपनेक ब्लाऊजवर आहेत

| Sakal

तिने न्यूड मेकअपने तिचा लूक पूर्ण केला आहे. तसेच तिने आपले केस खुले ठेवले आहेत

| Sakal