Nushrratt Bharuccha : लाल झाली काय गोरीपान गं!

| Sakal

नुसरतचा जन्म मुंबईतील दाऊदी बोहरा कुटुंबात झाला

| Sakal

तिने लीलावती पोदार हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले, जिथे ती थिएटरमध्ये खूप सक्रिय होती

| Sakal

तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका जाहिरातीतून केली होती.

| Sakal

नुसरतने यशराज फिल्म्सच्या ‘सावन’ या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले आहे.

| Sakal

ती अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे

| Sakal

लव्ह सेक्स और धोखा, प्यार का पंचनामा, कल किसने देखा, आकाश वाणी, डर @ द मॉल, मेरुथिया गँगस्टर आणि प्यार का पंचनामा 2 या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे

| Sakal

ती सोशल मिडियावर सक्रीय असते

| Sakal