Nusrat Jahan : बंगाली ब्यूटी क्विनच्या दिलखेचक अदा...

Anuradha Vipat

बंगाली चित्रपटाच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ 

Nusrat Jahan

सोशल मीडियावर सक्रिय

नुसरत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Nusrat Jahan

सतत चाहत्यांच्या संपर्कात

नुसरत सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Nusrat Jahan

लेटेस्ट फोटो

अशातच नुसरतने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Nusrat Jahan

फोटो वायरल

नुसरतचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Nusrat Jahan

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही नुसरतच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Nusrat Jahan

हॉट लूक

या फोटोत नुसरत खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nusrat Jahan