Nusrat Jahan : थायलंडमध्ये नुसरत जहाँची वन्यप्राण्यांसोबत मस्ती

| Sakal

तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ हिला आपल्या फॅशनेबल लूक्सने चाहत्यांना इम्प्रेस करणे सहज जमते.

| Sakal

सध्या नुसरत थायलंडमध्ये आहे. येथे ती आपल्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

| Sakal

नुसरत तिचा बाॅयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

| Sakal

नुसरत आपल्या बाॅयफ्रेंडबरोबर वन्यप्राण्यांबरोबर मस्ती करताना दिसत आहे.

| Sakal

नुसरत जहाँचा हा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना खूपच आवडत आहे. ते तोंडभरुन कौतुकही करत आहेत.

| Sakal

नुसरत पिवळ्या टाॅप अँड जीन्समध्ये खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत आहे.

| Sakal

नुसरतने आपले बोल्ड अँड बिंदास लूकला परफेक्ट मेकअप आणि ब्लॅक शेड्ससह पूर्ण केले आहे.

| Sakal

तिने आपल्या आनंदाच्या क्षणांचे छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal