Nussratt Bharuccha: 'फुरसत' से देखिए जनाब! नुसरतचा 'गुलाबी' अंदाज

| Sakal

सोनू के टीटू की स्वीटीमधून लोकप्रिय झालेल्या नुसरत भरुचाचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

सोशल मीडियावर तिच्या नावाची मोठी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून नुसरत एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

नुसरतनं इंस्टावर शेयर केलेल्या त्या फोटोंनी चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्या फोटोंवर कौतूकाचा वर्षाव होतोय.

| Sakal

नुसरतनं परिधान केलेला पिंक कलरचा हॉट बॉडीकॉन ड्रेस हा चाहत्यांना भलताच भावला आहे.

| Sakal

नुसरता तो अंदाज नेटकऱ्यांच्या काळजात रुतून बसला आहे. त्यांनी दिलेल्या कमेंटवरुन तसे दिसून येत आहे.

| Sakal

यापूर्वी देखील नुसरतनं वेगवेगळ्या प्रकारचे फोटो व्हायरल करुन मोठी खळबळ उडवून दिली होती.

| Sakal

नुसरत ही सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिाद मिळाला आहे.

| Sakal

येत्या वर्षी नुसरतकडे मोठमोठे प्रोजेक्ट येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

| Sakal