Nyasa Devgan : अजय- काजोलची न्यासा भलतीच 'हॉट'

| Sakal

अजय देवगणची मुलगी न्यासाच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून न्यासा ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

न्यासाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही मोठ्या भन्नाट आहे.

| Sakal

अजय देवगणची मुलगी एवढीच तिची ओळख नाही तर सेलिब्रेटी स्टार म्हणूनही ती चर्चेत आली आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी न्यासाचे ते पार्टी फोटो व्हायरल झाले होते. ते हिट झाले आहेत.

| Sakal

सोशल मीडियावर न्यासा ही तिच्या रागीटपणामुळे चर्चेत येत असते... आताही तसेच झाले आहे.

| Sakal

पापाराझ्झींनी तिचे काही फोटो काढले त्यानंतर न्यासाचा संताप झाल्याचे दिसून आले आहे.

| Sakal

न्यासानं त्या फोटोग्राफर्सला चांगलेच सुनावले आहे.

| Sakal