Nyra: माथ्यावर चंद्रकोर अन् नाकात नथ; नायराचा अस्सल मराठी तडका

| Sakal

नायरा बॅनर्जी ही भारतीय अभिनेत्री अन् सर्वाधिक तेलगू चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

तिचा आकर्षक लूक बघून चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

नाकात नथ, हिरव्या बांगड्या अन् तिच्या माथ्यावरची चंद्रकोर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.

| Sakal

एका तेलगू कॉमेडी चित्रपटातून तिने सिनेसृष्टीत डेब्यू केला होता.

| Sakal

नायराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

तिचं मराठमोळं लूक चाहत्यांना फार आवडलं असून अनेकांनी तिच्या या फोटोजवर कमेंट केले आहेत.

| Sakal

ती सोशल मीडियावर वेगवेगळे फोटोज टाकत चाहत्यांना घायाळ करत असते.

| Sakal