ऑफीसच्या किंवा कामाच्या ठिकाणी काही गोष्टी कधीही करू नये.
ऑफीसच्या ठिकाणी गॉसिप किंवा चुगल्या कधीही करू नये
तासन् तास स्वत:चा सोशल मीडिया कधीही वापरू नये.
आजारी असताना कधीही ऑफीसला येऊ नये. कारण यामुळे इतर लोकांनाही तुमचा त्रास होऊ शकतो.
आजारी असताना शक्य असल्यास घरुन काम करां किंवा सुट्टी घ्या
कामाच्या ठिकाणी कुणालाही डेट करू नये
कामाच्या ठिकाणी मद्यपान, धुम्रपान करू नये.
ऑफीसमध्ये असताना फोनवर रागाने किंवा मोठमोठ्याने बोलू नये.
ऑफीसमध्ये अस्वच्छता करू नका. आपला डेस्क स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा.