कोजागिरी पौर्णिमेला राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा

| Sakal

या दिवशी देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते.

| Sakal

कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची 16 कलांमध्ये छाया पडते. 

| Sakal

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मांडातून अमृत वर्षाव होतो, असा समज आहे.

| Sakal

कोजागिरी पौर्णिमा मेष राशीसाठी फलदायी ठरणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. 

| Sakal

कन्या या राशीवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. कुटुंबाकडून चांगलं सहकार्य मिळेल. 

| Sakal

तूळ ऑक्टोबर महिन्यात ग्रहांची उलथापालथ होणार आहे. तूळ राशीत ग्रहांचा मेळा असणार आहे. 

| Sakal

धनु  या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा मिळेल. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

| Sakal