Kangana Ranaut : कधी काळी कंगना आमिरची बेस्ट फ्रेंड होती, पण आता...

साक्षी राऊत

कंगनाने स्वत:च केला होता खुलासा

कधी काळी अभिनेता आमिर खान कंगना बेस्ट फ्रेंड असल्याचं खुद्द कंगनानेच सांगितलं होतं.

Kangana Ranaut

कंगना आणि आमिर

कंगना राणावतने तिचा आणि आमिरचा एक जुना व्हिडीओ शेअर ककत तिच्या आणि आमिरच्या मैत्रिबाबत सांगितले.

Kangana Ranaut

ही गोष्ट कधीची

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा आमिर खान टीव्हीवर सत्यमेव जयते हा शो होस्ट करत असे. या शो मधे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक अतिथी बनून या शो मधे यायचे आणि त्यांची जर्नी सांगायचे.

Kangana Ranaut

कंगनाची मैत्री

कंगनाने आमिरसोबतच्या एपिसोडमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सांगितले, की कधी काळी आमिर खान माझा बेस्ट फ्रेंड होता.

Kangana Ranaut

या पोस्टमधे अॅक्ट्रेसने आमिर खानची स्तुतीही केली. म्हणाली आमिर खानने मला गाइड केलंय आणि मला माझ्या चॉइसेसबाबतही सांगितलं.

Kangana Ranaut

ऋतिक रोशनवर लावला आरोप

ती पुढे म्हणते मात्र ऋतिक रोषन केसनंतर सगळंच बदललं. सगळ्यांची लॉयल्टी बदलली. आता मी एकमेव स्त्री आहे जी इंडस्ट्रीच्या विरोधात उभी आहे.

Kangana Ranaut

कंगना राणावत इंडस्ट्रीमधे कायम उघडपणे आणि परखडपणे त्यांचे मत व्यक्त करणारी अभिनेत्री आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut