Onion : कांदे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी काय कराल ?

| Sakal

घरात भरपूर कांद्यांचा साठा करून ठेवायची सवय असल्यास ते ताजे ठेवण्यासाठी काही उपाय जाणून घ्या.

| Sakal

कांदे थंड ठिकाणी ठेवा.

| Sakal

प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका.

| Sakal

सुक्या जागेत ठेवा.

| Sakal

अंधाऱ्या खोलीत ठेवा.

| Sakal

कांदे सुकवून नायलॉन स्टॉकींग्जमध्ये ठेवा.

| Sakal

कागदाच्या पिशवीला छिद्रं पाडून त्यात कांदे ठेवा.

| Sakal

हे उपाय केल्यास कांदे दीर्घकाळ ताजे राहातील.

| Sakal