सोनाक्षीचा डेनिम लूक, उन्हाळ्यात थंडावा! Sonakshi Sinha

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चित्रपटांनंतर ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

Sonakshi Sinha

तिची नवी वेब सीरिज 'दहाड' या आठवड्यात रिलीज होत आहे.

Sonakshi Sinha

'दहाड'चा ट्रेलर यापूर्वीच रिलीज झाला आहे, जो एक-दोन नव्हे तर 27 मुलींच्या मृत्यूच्या रहस्याची कहाणी उलगडणारा आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हानं तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

Sonakshi Sinha

सोनाक्षीने डेनिम स्कर्ट स्टाइल टॉप कॅरी केला होता.

Sonakshi Sinha

तिचा हा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांना उर्फीची आठवण आली आहे.

sonakshi sinha | sakal

सोनाक्षीचा फक्त आउटफिटच नाही तर मेकअपही खुप खास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonakshi sinha | sakal