कमी वयातच स्मरणशक्ती कमी होत चालली असेल तर काय कराल ? ध्यानधारणा करा. वजन नियंत्रणात ठेवा. पुरेशी झोप घ्या. आपले छंद जोपासा, शारीरिक हालचाल होऊ द्या. सुका मेवा खा. गोड कमी खा. मासे खा.