महाराष्ट्रातल्या 'या' हिऱ्यांना पद्म पुरस्कार जाहीर: Padma Awards

Amit Ujagare (अमित उजागरे)

झाकीर हुसैन : प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे.

Zakir Hussain

कुमार मंगलम बिर्ला : प्रसिद्ध उद्योगपती आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन, आयडीया टेलिकॉमचे मालक यांना पद्मभूषण जाहीर

Kumar Mangalam Birla

सुमन कल्याणपूर : जुन्या पिढीच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण जाहीर.

Suman Kalyanpur

दीपक धर : दीपक धर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पद्मभूषण जाहीर.

Dipak Dhar

परशुराम खुने : गडचिरोली येथील रंगकर्मी झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुने यांना पद्मश्री जाहीर.

Parshuram Khune

कुमी नरिमन वाडीया : क्षेत्रातील नावाजलेल्या महिला म्युझिक कंपोजर कुमी नरिमन वाडिया यांना पद्मश्री जाहीर.

coomi nariman wadia

रविना टंडन : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांना पद्मश्री जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravina Tandon