Paithani Saree : पैठणीच्या प्रेमात वेड्या असलेल्या अभिनेत्री

| Sakal

अमृता खानविलकरने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

| Sakal

सई ताम्हणकर पर्पल रंगाच्या पैठणी साडीत दिसत आहे.

| Sakal

हिरकणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पैठणी सिल्क साडीत हटके अदा

| Sakal

प्राजक्ता माळी सुंदर अशा गुलाबी आणि गडद हिरव्या पैठणी सिल्क साडीत खूपच मादक दिसते.

| Sakal

सुंदर अशा बहुरंगी पैठणी साडीतील संस्कृती बालगुडे

| Sakal

दगडी चाळ फेम अभिनेत्री पूजा सावंत बहुरंगी पैठणी साडी नेसलेली दिसत आहे.

| Sakal

गुलाबी रंगाच्या पैठणी साडीत सायली संजीव वेगळीच दिसते.

| Sakal