पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शान मसूदने लग्न केले आहे.
शान मसूदने 20 जानेवारीला पेशावरमध्ये एका समारंभात निशा खानशी लग्न केले.
पेशावरमधील शान मसूदच्या घरी गेल्या आठवडाभरापासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होते.
पाकिस्तानी क्रिकेटरशान मसूदने लग्नाआधी आणि नंतरचे फोटोशूट केले आहे,
सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फोटोंमध्ये तो आणि त्याची पत्नी निशा खूपच छान दिसत आहेत.
निशा लेहेंग्यात सुंदर दिसत आहे.
एका फोटोमध्ये तो आपल्या पत्नीला किस करताना दिसत आहे.