पाकिस्तानी अभिनेत्री अजेंलिखाचा हॉट लूक

| Sakal

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री अजेंलिखा ताहिर सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

| Sakal

अजेंलिखाने 2015 मध्ये मिस पाकिस्तान वर्ल्डचा किताब पटकावला होता.

| Sakal

तीची आई युक्रेनची होती तर वडील पाकिस्तानी नागरिक होते.

| Sakal

मिश्र वंशानंतर मिस पाकिस्तान वर्ल्ड बनलेली ती पहिली मॉडेल आहे.

| Sakal

अजेंलिखाचे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत.

| Sakal