सबा कमरने 'हिंदी मीडियम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या चित्रपटात सबासोबत बॉलिवूड अभिनेता इरफान खान होता.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले.
यामध्ये सबाच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते,
पण तरीही सबाचे नाव आता बॉलीवूडमध्ये अनामिक झाले आहे.
या चित्रपटाच्या सिक्वेलसाठीही अभिनेत्रीशी संपर्क साधण्यात आला होता,
पण भारत-पाकिस्तानचा मुद्दा लक्षात घेऊन तिला चित्रपटातून वगळण्यात आले होते.
सबा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.