Shamia Arzoo : पाकिस्तानी क्रिकेटरच्या 'या' सुंदर पत्नीला पाहिलंय? जिचा भारतात झालाय जन्म!

| Sakal

Shamia Arzoo Photos : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीची (Hasan Ali) पत्नी शामिया आरजू सध्या चर्चेत आहे.

| Sakal

पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीची पत्नी शामिया आरजूचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शामिया आरजू ही एक भारतीय महिला आहे.

| Sakal

अलीकडंच, क्रिकेट तज्ञ आणि समालोचक बनलेल्या न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डोलनं हसन अलीच्या पत्नीबद्दल भाष्य केलं. त्यानंतर शामिया प्रसिद्धीच्या झोतात आली.

| Sakal

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) शामिया आरजूवर भाष्य करताना न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डोल म्हणाला, 'तिनं आज लाखो मनं जिंकली असतील.'

| Sakal

शामिया पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची पत्नी आहे. विशेष म्हणजे, ती भारतीय नागरिक आहे. ती मूळची हरियाणाची आहे.

| Sakal

शामिया एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनियर आहे. तिचं कुटुंब फरीदाबादमध्ये राहतं. शामियानं फरिदाबादमधूनच शिक्षण पूर्ण केलंय.

| Sakal

शामिया आणि अली काही वर्षांपूर्वी दुबईत भेटले आणि एकमेकांना डेट करू लागले. लग्नाआधी दोघांनी जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.

| Sakal

हसन अली आणि शामिया आरजूनं 2019 मध्ये दुबईत लग्न केलं.

| Sakal

शामियाचा आवडता फलंदाज विराट कोहली असून ती विराटची खूप मोठी चाहती आहे.

| Sakal