तारक मेहता का उल्टा चश्मा फेम सोनु उर्फ पलक सिधवानी
पलक सिधवानी खऱ्या आयुष्यात खूप स्टायलिश आहे
हे पलकच्या सोशल मीडियावरील फोटोंवरुन आपल्याही लक्षात येते
पलक सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते
नुकतेच पलकने तिचे काही ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत
या फोटोंना पलकने सुरज हुआ मद्धम असं हटके कॅप्शन दिले आहे
पलकने या फोटोत न्यूड मेकअप केलेला दिसत आहे