पलक तिवारीने ॲड शूटसाठी घातली साडी

| Sakal

‘बिजली बिजली’ या गाण्याने इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणाऱ्या पलक तिवारीने ज्वेलरी ब्रँडसाठी शूट केले.

| Sakal

बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसणाऱ्या पलकने पहिल्यांदाच ॲड शूटसाठी साडी घातली.

| Sakal

या ॲड शूटमध्ये पलक खूपच सुंदर दिसत आहे. तिने याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

| Sakal

पलकचा हा पारंपरिक अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे.

| Sakal

पलकच्या या शूटचे अभिनेत्री आई श्वेता तिवारी हिनेही कौतुक केले आहे.

| Sakal

पलक तिवारीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळणार आहे.

| Sakal

पलक लवकरच सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात दिसणार आहे.

| Sakal

‘रोजी’ नावाच्या चित्रपटातही पलक तिवारी दिसणार आहे.

| Sakal