छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे.
पलक तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. श्वेता आणि पलक एकत्र असल्या की लोक त्यांना बहीणी असल्याचे बोलतात.
पलकचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
पलक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
पलक खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे, आणि तिचे सौंदर्य दाखवायला मागेपुढे पाहत नाही.
पलक तिवारी अवघ्या 22 वर्षांची आहे, पण आतापासून तिची बोल्ड स्टाइल सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पलकचा लवकरच पहिला चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
'द व्हर्जिन ट्री'मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या तिच्या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.