Palak Tiwari: पलक तिवारीची अदाच न्यारी, चाहते म्हणतात एकदम भारी

| Sakal

पलक तिवारी ही श्वेता तिवारीची मुलगी आहे.

| Sakal

पलक ही कमी वयातच प्रसिद्धीजोतात आली आहे.

| Sakal

तिचे सोशल मीडियावर बरेच फॅन्स आहेत.

| Sakal

ती निरनिराळे फोटोशुट शेअर करत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

पलकच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटतात.

| Sakal

पलकने अल्बम साँग मध्येही काम केले आहे.

| Sakal

कमी वयात पलकने इंडस्ट्रीमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय.

| Sakal